हेरवाडकरांनी पाळला सोशल डिस्टंन्स
हेरवाडकरांनी कुरुदवाड दि. ८ (वार्ताहर) - कोरोनाचा पार्श्वभूमिवर हेरवाडमध्ये विविध उपाययोजना राबवित आहेत, याला ग्रामस्थांनी सहकार्य करत असून येथील धान्य वाटपाबरोबरच अत्यावश्यक सेवेचा लाभ घेण्यासाठी हेरवाडकरांनी सोशल डिस्टन्स पाळत प्रशासनाला सहकार्य केले असल्याचे दिसून येत आहे. __ सध्या देशात पसरलेल्…